Traffic Congestion Solutions And Plan In Hinjewadi
अशा होणार उपाययोजना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६ कोटी ५४ लाख रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्याच्या सुविधांसाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.