कचरा हटवावा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली कचऱ्याचा ढिग साचला आहे. या दुर्गंधीमुळे प्रवाशांना उभे राहणे कठीण झाले आहे. कात्रज, अप्पर इंदिरानगर आणि मार्केट यार्ड येथे जाणाऱ्या बसगाड्या येथून सुटतात. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा कचरा त्वरित हटवणे आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.

urgent removal of waste on satara road

सातारा रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांना येथे उभे राहणे त्रासदायक होते. येथून कात्रज, अप्पर इंदिरानगर, मार्केट यार्ड या भागात बस जात असल्याने दिवसभर प्रवाशांची गर्दी असते. सार्वजनिक आरोग्याची दखल घेऊन तातडीने हा कचरा हटवावा.

- तानाजी सातव