अशोक खरातची ईडी चौकशी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू अशोक खरात प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला दुजोरा दिला आहे. ईडीकडून चौकशी निश्चित होणार आहे. खरात यांच्या जमिनींची पडताळणी पूर्ण झाल्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. या प्रकरणावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

inclusion of ashok kharat in ed investigation

भोंदू अशोक खरात प्रकरणाची माहिती घेऊन सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून चौकशी निश्चितपणे होईल. याशिवाय खरातच्या जमिनींबाबतची खातरजमा झाली की, नियमानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.