पुणे : मोल्डर्स संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सारडा स्टॅलियन संघावर सात विकेटनी मात केली. नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे.
संक्षिप्त धावफलक : सारडा स्टॅलियन - ११.५ षटकांत सर्व बाद ९५ (मुकुल जाजू ३१,यश लढ्ढा २७, अमित बिहानी ३-०-२८-२, प्रथमेश झवर २-०-१४-१, निलेश राठी ३-०-१७-२, संदीप काब्रा १.५-०-६-२) पराभूत वि. मोल्डर्स - ११.५ षटकांत ३ बाद ९६ (निलेश राठी २१, प्रथमेश झवर नाबाद ३९, अमित राठी ३-०-२०-२). हाय-बाइट चॅलेंजर्स - १२ षटकांत ५ बाद ९८ (सर्वेश भट्टड ४३, हर्ष झंवर २-०-१४-१, नयन भन्साली ३-०-२८-१, प्रथमेश मालपाणी २-०-१८-१, अमर झवर २-०-१४-१) पराभूत वि. साईज मास्टर स्मॅशर्स - १०.२ षटकांत ३ बाद १०० (गिरिराज मोहता ३७, अमर झवर २७, केदार बजाज नाबाद १७, सुदर्शन हरकुट २-०-१६-१, विशाल सोनी २-०-२२-१).



