मूलनिवासींची निदर्शने

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया येथे मंगळवारी मूलनिवासींनी निदर्शने केली. आपल्या जमिनींवरील अतिक्रमणे थांबवावीत आणि पर्यावरणाचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. या निदर्शनांमुळे मूलनिवासींच्या हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.

मूलनिवासींची निदर्शने

ब्रासिलिया : ब्राझीलमध्ये मंगळवारी मूलनिवासींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी येथे निदशने करण्यात आली. यात मूलनिवासींच्या जमिनींवर होणारी अतिक्रमणे थांबवावीत तसेच पर्यावरणााचे संवर्धन करावे, अशा मागण्या मांडण्यात आल्या.