तंत्रशिक्षण विभागातील डॉ. सीमा बोर्डे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र आणि नैतिक मूल्यांची शिकवण’ विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. जी. देशमुख. प्रा. पी. जी. काटे, प्रा. अजय पाटील, प्रा. व्ही. एन. दुधाटे, प्रा. मृणाल कुलकर्णी आदी उपस्थित होते.





