Godavari Cleanliness Campaign College Students Promote The Message Of Cleanliness
गोदा स्वच्छता अभियान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑटोमेशन व रोबोटिक्स विभागाने गोदावरी नदीची स्वच्छता मोहीम राबवली. डॉ. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. गरूडझेप प्रतिष्ठानचे डॉ. संदीप भानोसे आणि ट्रस्टी अविनाश क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नदी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला.
पंचवटी : गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑटोमेशन व रोबोटिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी गोदावरी स्वच्छता मोहीम राबविली. डॉ. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. यावेळी गरूडझेप प्रतिष्ठानचे डॉ. संदीप भानोसे, ट्रस्टी अविनाश क्षीरसागर उपस्थित होते.