पाणी वाचवा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पाणी वाचवा

रामटेकडी स्मशानभूमीसमोर व्हॉल्व्हमधून आजपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्वरित दुरुस्ती करावी. जवळच टँकर भरणा केंद्र आहे. तिथेही रोज हजारो लिटर पाणी सांडते. पाणीकपात करण्यापूर्वी असे रोज वाया जाणारे पाणी वाचवावे.

- बहर जोशी

पाणी वाचवा

पाणी वाचवा