१५ ऑगस्ट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
special programs on august 15 and independence day in pune
क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती : ध्वजारोहण कार्यक्रम : हस्ते - निशा मानवतकर : लहूजी स्मारक समाधी स्थळ, संगमवाडी : स. ८.३०

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ : सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन समारंभ व ८०वा स्वातंत्र्यदिन सोहळा : प्रमुख पाहुणे- हेमंत परमार : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (पुणे शाखा) कार्यालय, ब्लॉक क्र १३, नेहरू स्टेडियम, गणेश कला क्रीडा मंचाजवळ : स. ९
गांधी राष्ट्रीय स्मारक समिती, राष्ट्रीय पुरातत्त्व विभाग आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स : भुवनेश कोमकली यांचे गायन : आगाखान पॅलेस, पुणे-नगर रस्ता : स. ९

ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सतार वादक पं. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या स्मृतिनिमित्त ‘चंद्रकांत स्मृती सतार मैफल’अंतर्गत रामप्रपन्न भट्टाचार्य यांचे वादन : संत नामदेव सभागृह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवार : स. १०

श्री कसबा गणपती मंदिर : लक्ष दूर्वा गणेशयाग : श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ : स. १० ते दु. २

कल्पतरू कला पथक : ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण : कॅनॉल रस्ता, गल्ली क्र. ६, कर्वेनगर : स. १०.३०

बीओबी अँड सीएचआय इव्हेंट्स : ‘पुणे कॅलिग्राफी शो’ हे कॅलिग्राफीचे विशेष प्रदर्शन : रवी परांजपे आर्ट गॅलरी, मॉडेल कॉलनी : स. ११ ते सायं. ७

आदिश जैन फाउंडेशन : संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त हास्य कविता महोत्सव, काव्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण : प्रमुख पाहुणे - बंडा जोशी, म. भा. चव्हाण : अक्षरवेल सभागृह, अक्षरवेल इमारत, लोकमान्य वाचनालयाजवळ, रामबाग कॉलनी : दु. ३.३०

इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशन : संस्थेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त उल्हास केंजळे आणि प्रतिभा केंजळे यांना ‘प्रेरणास्थान थोर समाजसेवक बाबा आमटे पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम : हस्ते- रेणू गावस्कर : प्रमुख पाहुण्या - समीक्षा गोडसे-आमटे : निवारा सभागृह, नवी पेठ : दु. ४

ट्रॅडिशनल बीटस् अकॅडमी : उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांच्या ३३व्या स्मृतिदिनानिमित्त सांगीतिक मानवंदना नादब्रह्मांजली : सहभाग - उस्ताद मोहसीन अली खान (गायन), पं. राजू जावळकर (सोलो ढोलकी), पं. नवीन शर्मा (सोलो तबला) : भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ : सायं. ५

श्री सिद्धिविनायक मोदी मंदिर गणपती ट्रस्ट आणि कलांगण अकादमी : श्रावण महिना विशेष संगीत सभेंतर्गत ‘विष्णूमय जग’ हा भक्तिगीते आणि अभंग कार्यक्रम : मोदी गणपती मंदिर, नारायण पेठ : सायं. ६

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्रावण द्वारा यात्रा २०२६, पश्चिमद्वार - रावेत श्री ओझराई देवी व रतिकंदर्प : बिजलीनगर रस्ता, छत्रपती संभाजी महाराज चौक, प्राधिकरण मार्गाने रामाडी डोंगर, रावेत जलशुद्धीकरण केंद्र, रावेत स. ९

बाबा छत्तुराम लाल मंदिर ट्रस्ट, पिंपरी संत कंवरराम बुढा सत्संग ट्रस्ट : मोफत डोळे तपासणी शिबिर : बाबा छत्तुराम लाल मंदिर, मेन बाजार, पिंपरी : स.१०.३० ते दु.३.३०

डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठान : ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : कीर्तनसेवा - ह. भ. प. महंत पुरुषोत्तम दादा पाटील : त्रिवेणी आश्रम, मरकळ रोड, आळंदी : संध्या. ७ ते रात्री ९

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ : थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन रॅली : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता : स. ९

केशव माधव विश्वस्त निधी : पद्मश्री डॉ. रामचंद्र गोडबोले व सुनीता गोडबोले या दाम्पत्याचा सत्कार व प्रकट मुलाखत : शैलेश सभागृह, कर्वेनगर : स. १०

श्री कसबा गणपती मंदिर : लक्ष दूर्वा गणेशयाग : श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ : स. १० ते दु. २

श्रीमंत केसरी प्रतिष्ठान, पुणे : भव्य शंख प्रदर्शन : भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ : स. १० ते दु. ४

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ : पदवीप्रदान समारंभ : हस्ते - राज्यपाल जिष्णू देव वर्मा : प्रमुख उपस्थिती - चंद्रकांत पाटील : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर : स. ११

बीओबी अँड सीएचआय इव्हेंट्स : ‘पुणे कॅलिग्राफी शो’ हे कॅलिग्राफीचे विशेष प्रदर्शन : रवी परांजपे आर्ट गॅलरी, मॉडेल कॉलनी : स. ११ ते सायं. ७

तेजज्ञान फाउंडेशन : आनंदी व प्रसन्न कसे राहता येईल, या विषयावर मार्गदर्शन : मार्गदर्शक - सरश्री : मनन आश्रम, किरकटवाडी फाटा, तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रोड) : दु. १

जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ : ‘ब्लड इन नीड’ या मोबाइल सेवेचे लोकार्पण : हस्ते - डॉ. सुहास मोहनळकर, डॉ. आकाश शुक्ला, डॉ. तात्याराव लहाने, सयाजी शिंदे : महालक्ष्मी लॉन्स, पुणे-नगर रस्ता, खराडी बायपासजवळ : दु. २

संविधान जागर अभियान : स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नांना उजाळा देणारा ‘जरा याद करो कुर्बानी’ फिल्म फेस्टिव्हल : लोकायत हॉल, हॉटेल ऐश्वर्यासमोर, चिपळूणकर मार्ग (लॉ कॉलेज रस्ता) : दु. ४

मिती फिल्म सोसायटी : पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ : हस्ते - नाना जाधव, आरोह वेलणकर : सेवा भवन, एरंडवणे : दु. ४

न्यू इरा पब्लिशिंग हाउस : संजय बच्छाव लिखित ‘खडू फळ्यापलीकडे’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ : हस्ते - योगेश सोमण : प्रमुख उपस्थिती - डॉ. स्वामी महाळंक, मिलिंद बोडस, प्रा. मनोज बोरगावकर : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता : सायं. ५

श्री सिद्धिविनायक मोदी मंदिर गणपती ट्रस्ट आणि कलांगण अकादमी : श्रावण महिना विशेष संगीत सभेंतर्गत सत्यजित बेडेकर यांचे गायन : मोदी गणपती मंदिर, नारायण पेठ : सायं. ६

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्रावण द्वारा यात्रा २०२६, उत्तरद्वार - आकुर्डी श्री मुक्ताई देवी व महिवराह : एस. के. एफ कंपनी, दळवीनगर रस्ता मार्गाने श्री तुळजाभवानी मंदिर, बजाज ऑटो समोर, जुना मुंबई-पुणे रस्ता, आकुर्डी : स. ९

डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठान : ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : काला कीर्तनसेवा - ह. भ. प. डॉ. भावार्थ देखणे : त्रिवेणी आश्रम, मरकळ रोड, आळंदी : संध्या. ७