देवदत्त पडिक्कलने भारताला तारले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
देवदत्त पडिक्कलने भारताला तारले
कोलंबो : देवदत्त पडिक्कलने सलग दुसऱ्या कसोटीत शतक करताना भारतीय क्रिकेट संघातील तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजांचा प्रश्न जणू सोडवला आहे. त्याने कर्णधार शुभमन गिलसह शतकी आणि रवींद्र जाडेजासह पाऊणशतकी भागीदारी करून भारताला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी ५ बाद ३०० अशी धावसंख्या रचून दिली. देवदत्तने १९३ चेंडूंत १२ चौकारांसह ११७ धावा केल्या.

सविस्तर वृत्त...७