सर्व कॅण्टीनचे ऑडिट करण्याची मागणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
demand for canteen audit serious concerns over health rule violations
सामाजिक कार्यकर्त्यांनी मालिकेच्या अखत्यारितील सर्व कॅण्टीनचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे. ज्या कॅण्टीनचे कंत्राट संपले आहे, मात्र संबंधितांनी अद्याप महापालिकेची जागा रिकामी केलेली नाही, अशा सर्व आस्थापनांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाले असल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली जात आहे.