The Long delayed Road On Karve Road Finally Starts Drivers Save Detour
रस्ता सुरू करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कर्वे रस्त्यावरील शीला विहार कॉलनीतील भीमनगर येथील अनेक वर्षे रखडलेला रस्ता सुरू केल्याने वाहनचालकांना वळसा वाचला आहे; परंतु रस्ता फक्त एकाच बाजूने सुरू केला आहे. स्वच्छतागृहांचा अडथळा कायम आहे. रस्त्याची एक बाजू येथील रहिवाशांनी व्यापली आहे. रस्त्यावर वावर असल्याने ही बाजू पूर्णपणे बंद आहे. महापालिकेने येथील रस्त्यावरील अतिक्रमण व स्वच्छतागृहे काढून रस्ता दोन्ही बाजूंनी खुला करावा. या रस्त्यामुळे कर्वे रस्त्यावरील ताण कमी होईल.
- शिवाजी पठारेकर्वे रस्त्यावरील शीला विहार कॉलनीतील भीमनगर येथील अनेक वर्षे रखडलेला रस्ता सुरू केल्याने वाहनचालकांना वळसा वाचला आहे; परंतु रस्ता फक्त एकाच बाजूने सुरू केला आहे. स्वच्छतागृहांचा अडथळा कायम आहे. रस्त्याची एक बाजू येथील रहिवाशांनी व्यापली आहे. रस्त्यावर वावर असल्याने ही बाजू पूर्णपणे बंद आहे. महापालिकेने येथील रस्त्यावरील अतिक्रमण व स्वच्छतागृहे काढून रस्ता दोन्ही बाजूंनी खुला करावा. या रस्त्यामुळे कर्वे रस्त्यावरील ताण कमी होईल.