Experimental Artificial Intelligence Platform For Health Service Improvement
तीन महिन्यांसाठी प्रायोगिक वापर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या उपक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद वाढवणे, प्राथमिक उपचारांसाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देणे आणि बहुभाषिक नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा माहिती पोहोचवणे या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी हा प्लॅटफॉर्म प्रायोगिक तत्त्वावर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेत वापरण्यात येणार आहे.