आरोग्य योजनांची मात्रा सात टक्क्यांपर्यंतच

Contributed byशर्मिला कलगुटकरsharmila.kalgutkar@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आरोग्य योजनांची मात्रा सात टक्क्यांपर्यंतच
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांवर वैद्यकीय उपचारांचा कोणताही आर्थिक ताण येऊ नये, यासाठी महात्मा फुले, तसेच आयुष्मान भारत यांसारख्या आरोग्य योजनांच्या माध्यमातूनही मदत केली जाते. एकीकडे केंद्र सरकारकडून या योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असताना पालिका रुग्णालयांमध्ये मात्र अवघ्या सात ते आठ टक्के रुग्णांनाच या आरोग्य योजनांचे लाभ मिळत असल्याची माहिती हाती आली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होण्यामागील विविध कारणांचे विश्लेषण (पान ६वर)