State level Saathi Sandesh Elocution Competition Organized
वक्तृत्व करंडक स्पर्धा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
अमळनेर : साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोहानिमित्त राज्यस्तरीय ‘ साथी संदेश वक्तृत्व करंडक २०२६’ स्पर्धेचे आयोजन आज, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात करण्यात आले आहे.