गेट्स काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
gates ai and the future of jobs
 एआयचा धोका केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नाही. कार्यालयात बसून काम करणाऱ्या व्यावसायिकांवरही त्याचा वेगाने परिणाम होईल.

 कायदा, वैद्यकीय क्षेत्र, ग्राहक सेवा, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये एआय माणसांची कामे स्वतः करू लागेल.
 भविष्यात निर्माण होणाऱ्या नव्या नोकऱ्यांसाठीही उच्चस्तरीय कौशल्यांची आवश्यकता असेल. ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

 ‘एआय’चा परिणाम केवळ कम्प्युटर आणि कार्यालयीन कामांपुरता मर्यादित राहणार नाही. या दशकाच्या अखेरीस, म्हणजेच २०३० पर्यंत, ‘स्मार्ट रोबोट्स’ शारीरिक मेहनतीची कामे करणाऱ्या माणसांची जागा घेऊ लागतील.

 विशेषतः बांधकाम आणि हॉटेल-पर्यटन उद्योगात माणसांऐवजी रोबोट्सकडून काम करून घेण्याचा कल वेगाने वाढेल.