Irregularities Among Contractors In Kolhapur And Pune How Is The Health System Distributing Work
ठराविक कंत्राटदारांवर मेहरबानी का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
कोल्हापूर , पुणे येथील कंत्राटदारांना ‘टर्न की’ प्रकल्पांतर्गत सर्वाधिक कामे दिली जातात, असा आक्षेप वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. सार्वजनिक रुग्णालयांमधील धुलाईचे कंत्राटही आर्थिक गैरव्यवहारांमध्ये समावेश असलेल्या व्यक्तीला दिल्याची चर्चा सध्या आरोग्य यंत्रणेमध्ये आहे.