कंपनीच्या घशात १३० कोटी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
130 crore scam in thane cutting municipal funds while funding a company
आजमितीस ठाण्याला पाणी मिळत नाही. रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. नगरसेवक निधीत कपात केली जात असताना या कंपनीच्या घशात १३० कोटी रुपये दिले जातात. म्हणजे काहीही करून पैसे जमवायचे. हा प्रकार गेली अनेक वर्षे ठाण्यात सुरू आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. मेट्रो, रिंग रेल्वे, एका प्रकल्पासाठी तीन-तीन हजार झाडे कापतात. ठाण्यामध्ये आधी कधी एवढी उष्णता होती का? त्यामुळे ठाण्याचे वाटोळे करण्याचा हा डाव आहे, असेही आव्हाड यांनी याप्रसंगी नमूद केले.