मुंबई : राज्य सरकारनेच पुढाकार घेऊन औद्योगिक वसाहती निर्माण करून विनाकारण होणारे स्थलांतर थांबवून रोजगाराची व्यवस्था करावी आणि त्यातून राज्यात अनेक नवे उद्योग निर्माण व्हावेत या उद्देशांनी सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे पायाभूत सुविधा विकासावर भर देण्याची मानसिकता नसल्याचे चित्र दिसते.
एमआयडीसी समस्याग्रस्त होण्याचे मुख्य कारण उद्योग मंत्रालयाची उदासीनता आणि राज्य सरकारची उद्योगानुकूल नसलेली मानसिकता आहे, असे औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे तसेच संघटनांचे मत आहे. विविध एमआयडीसींचा मागोवा घेतल्यानंतर (पान ९वर)