डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rupee appreciates against dollar crude oil prices decline
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया सहा पैशांनी वधारून ९५.३९वर स्थिरावला.

डॉलर ची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.०६ टक्क्यांनी वधारून ९९.२१ वर व्यवहार करीत होता. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी २९८.२६ कोटींचे समभाग विकले.