स्ट्रायकर्स संघाचा विजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
royal strikers team achieved victory over victory queens
पुणे : रॉयल स्ट्रायकर्स संघाने १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत व्हिक्टरी क्विन्स संघावर तीन विकेटनी मात केली.

संक्षिप्त धावफलक : व्हिक्टरी क्विन्स - ४ बाद १७२ (मानसी ताजने ४४) पराभूत वि. रॉयल स्ट्रायकर्स - ७ बाद १७३ (श्रृती गिते नाबाद ६९).