‘टेरिफ बदलावर भाष्य करणे घाईचे’

महाराष्ट्र टाइम्स

Finance Minister Nirmala Sitharaman stated that commenting on the United States' tariff changes is premature. The Commerce Ministry is currently reviewing the situation. The delegation will decide when to proceed with further negotiations. This indicates a cautious approach to the developing trade scenario.

‘टेरिफ बदलावर भाष्य करणे घाईचे’

‘अमेरिकेने जाहीर केलेल्या टेरिफ बदलांवर भाष्य करणे सध्या घाईचे ठरेल आणि वाणिज्य मंत्रालय या परिस्थितीचा आढावा घेत आहे,’ असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले. व्यापाराच्या बाबतीत वाणिज्य मंत्रालय परिस्थितीचा आढावा घेत आहे. पुढील वाटाघाटीसाठी कधी जायचे, याचा निर्णय शिष्टमंडळाला घ्यावा लागेल, असेही सीतारामन म्हणाल्या.