पुणे : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल होतात. त्यांच्यासाठी पुणे एसटी विभागाने ४० जादा बस सोडण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.