डेहराडून : उत्तराखंडमध्ये अभियांत्रिकी पदविकेच्या उमेदवारांनी निदर्शने केली. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये बाह्य संस्थांमार्फत भरती केली जाऊ नये, यासह अनेक मागण्यांसाठी त्यांनी विधीमंडळाच्या दिशेने मोर्चा काढला.