Hasmukh Shah Arrested In Fraud Case 73 Crores Scam Exposed
फसवणूकप्रकरणी भागीदारास अटक
महाराष्ट्र टाइम्स•
नौपाड्यातील मे. एकदंत हाउसिंग संस्थेचे ७३ कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान केल्याच्या भागीदार हसमुख शहा (५६) याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
शहाने संस्थेच्या बँकेच्या धनादेशावर अन्य भागीदार असलेल्या तक्रारदारच्या सह्या करून ही अफरातफर केली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झोताच शहा याला अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक मंदार लाड यांनी दिली.