Local Mlas Instructions To Municipal Officials For Building Safety
अधिकाऱ्यांना सूचना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांनी नगरसेवकांसह घटनास्थळी भेट िदली. संबंधित इमारतींना कोणताही धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेशही दिले आहेत.