पडद्यामागच्या कलाकारांचा गौरव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
special honor ceremony for behind the scenes artists held in pune
पुणे : विजय पटवर्धन फाउंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांच्या वतीने रंगभूमीवर पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा कौतुक सोहळा भरत नाट्य मंदिरात मंगळवारी रंगला.

गजेंद्र वाणी (प्रकाशयोजना), अभिजित इनामदार (संगीत संयोजन), मंदार बापट (व्यवस्थापन), कमलेश बिचे (रंगभूषा), नीलेश खेडकर (साहित्य), दीपक कांबळे (कपडेपट) आदींचा सत्कार करण्यात आला.