उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांनी गुरुवारी मेदांता रुग्णालयातून आणखी एक व्हिडीओ जारी करत उपोषण संपविण्याचे संकेत दिले. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर थांबवणे आणि खचले मागे घेण्याचे आश्वासन दिल्यास उपोषण संपवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.