Grand Chandrabhaga Bath Ceremony Of Saint Muktas Footwear
संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागेत स्नान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
जळगाव : आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा भुवैकुंठ पंढरीत बुधवारी सायंकाळी वारकऱ्यांसह दाखल झाला. यावेळी मुक्ताई पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले. यावेळी वारकरी भाविकांनीही पहिले चंद्रभागा स्नान व चंद्रभागा आरती केली. यावेळी संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे,सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे, विशाल महाराज खोले, ज्ञानेश्वर हरणे उपस्थित होते.