मी महाराष्ट्रातचराहणार : फडणवीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
fadnavis said i will stay in maharashtra
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रामध्ये जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना रविवारी पूर्णविराम दिला. ‘मी महाराष्ट्रातच राहणार आहे. कुठेही जाणार नाही,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वृत्त...५
‘पाकिस्तानशी चर्चा

केवळ पीओकेवरच’

द्रास : ‘पाकिस्तानसोबत पाकव्याप्त काश्मीरव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही,’ असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी सांगितले.

सविस्तर वृत्त...फ्रंट पेज २