छत्रपती संभाजीनगर : श्री गुजराती पाठशाळेत गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांनी मातृपूजन व गुरुपूजन केले.
मुख्याध्यापिका वैशाली सोरटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंजली वझरकर यांनी गोष्ट सांगितली. सूत्रसंचालन ममता पटेल यांनी केले . या वेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होती.