Reconsideration Of Two child Policy A Significant Decision By The Supreme Court
दोन अपत्यांच्याअटीचा फेरविचार
Contributed by: म. टा. विशेष प्रतिनिधी,नवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणाऱ्या कायद्यांची प्रासंगिकता आता संपुष्टात आल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.
गेल्या काही दशकांत देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीत मोठे बदल झाले असून, अतिलोकसंख्येचे भयही आता कालबाह्य ठरले आहे, असे न्यायालयाने नमूद केले. या पार्श्वभूमीवर अशा कायद्यांच्या घटनात्मक वैधतेचा फेरविचार करण्यासाठी प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे. मात्र, दोनपेक्षा (पान ५वर)