१३ हजारी मनसबदार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
१३ हजारी मनसबदार
१३,००० :

३५
ऑकलंड : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने विक्रमांची मालिका कायम ठेवून बुधवारी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराटने सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले.

१३,००० : आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन १३ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज ठरला. दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे.

३५ : विराट कोहलीने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध ३४ चेंडूंत अर्धशतक साजरे केले.

सविस्तर वृत्त...८