वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली दखल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
forest minister takes important notice for dam security
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रात आणि पात्रात भराव टाकून उभारण्यात आलेली सर्व फार्म हाऊसेस तसेच बंगल्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. जलस्त्रोत व धरणाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या सर्व बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.