भाऊसाहेब मुळे यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गावडेवाडी येथील भारतीय हवाई दलाचे निवृत्त अधिकारी भाऊसाहेब मुळे यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अविनाश मुळे आणि अरुणा लोंढे यांचे ते वडील होते. संजय मुळे यांचे ते चुलते होते.

भाऊसाहेब मुळे यांचे निधन

मंचर : गावडेवाडी (ता. आंबेगाव ) येथील भारतीय हवाई दलाचे निवृत्त अधिकारी व निवृत्त महसूल अधिकारी भाऊसाहेब उर्फ लक्ष्मण ऊमाजी मुळे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी ,नातवंडे असा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते अविनाश मुळे यांचे व मंचर येथील ओम कॉम्प्युटर इलेक्ट्रो सिस्टीमच्या संचालिका अरुणा लोंढे यांचे ते वडील होत. गुलटेकडी येथील व्यापारी संजय मुळे यांचे ते चुलते होत.