डीपी रोड आशिष गार्डन बँक्वेट हॉलसमोरील ट्रॅफिक सिग्नल बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे अतिशय वर्दळीच्या या चौकात प्रचंड गोंधळ उडून अपघात होण्याची रोज शक्यता आहे. कृपया संबंधित विभागाने तातडीने हा सिग्नल दुरुस्त करावा.
- हेमंत कुलकर्णी