शिवदीक्षा संस्काराचे आज आयोजन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर येथे शिवदीक्षा संस्कार व सत्संग सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा बुधवारी सकाळी आठ वाजता सप्तपदी मंगल कार्यालयात होणार आहे. महामंडलेश्वर गुरू पंडितराध्य शिवाचार्य महाराज वाडंगळीकर आणि विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर या सोहळ्याला उपस्थित राहतील. शिव स्वामी कीर्तनकार, सोमनाथ मिटकरी, रामेश्वर सदावर्ते यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

shivdiksha ritual a message of unity and spirituality in society

छत्रपती संभाजीनगर : शिवदीक्षा संस्कार व सत्संग सोहळ्याचे आयोजन बुधवारी सकाळी आठ वाजता सप्तपदी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. या सोहळ्याला महामंडलेश्वर गुरू पंडितराध्य शिवाचार्य महाराज वाडंगळीकर आणि विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर उपस्थित राहतील. समाजातील बंधू - भगिनींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिव स्वामी कीर्तनकार, सोमनाथ मिटकरी, रामेश्वर सदावर्ते आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.