जप्त केलेल्या पदार्थामध्ये सुकी पुरी, बारीक शेव, भाजलेले चणे, मुरमुरे आदींचा समावेश आहे. हे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ असून, त्यांचे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल