राज्याची आघाडी कायम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १०० पर्सेंटाइल गुण मिळवून त्यांनी राज्याची गुणवत्ता कायम ठेवली आहे. उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थिनीला ९९.९५ पर्सेंटाइल मिळाले आहेत. निकालानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. पुढील प्रवेशासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

students top performance in quality entrance process begins

राज्यातील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत आघाडी कायम राखल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांपैकी उत्तर प्रदेशातील रोशनी नंदा हिला ९९.९५ पर्सेंटाइल गुण मिळाले असले, तरी १०० पर्सेंटाइलचा मान राज्यातील विद्यार्थ्यांनीच पटकावला. आता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे.