फेरीवाल्यांचे अतिक्रमण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा रस्त्यावरील पद्मावती चौक सध्या खूप गजबजलेला आहे. एका बाजूला वाहनांचा पार्किंग तर दुसऱ्या बाजूला पुलावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पुलावरील या अतिक्रमणावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे.

फेरीवाल्यांचे अतिक्रमण

सातारा रस्त्यावरील पद्मावती चौक हा एक अत्यंत गजबजलेला रस्ता. एका बाजूला खासगी वाहनांचा वाहनतळ, तर दुसऱ्या बाजूला पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण . त्यातच मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पुलावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

- विजयकुमार कपिलेश्वर

फेरीवाल्यांचे अतिक्रमण

फेरीवाल्यांचे अतिक्रमण



फेरीवाल्यांचे अतिक्रमण

सातारा रस्त्यावरील पद्मावती चौक हा एक अत्यंत गजबजलेला रस्ता. एका बाजूला खासगी वाहनांचा वाहनतळ, तर दुसऱ्या बाजूला पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण. त्यातच मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पुलावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

- विजयकुमार कपिलेश्वर