‘नीट’च्या उत्तर पत्रिका विमानाने

महाराष्ट्र टाइम्स
neet answer sheets arrive by airplane at airport
विमानतळावर वायुदलाचे विमान उतरले. ते दोन तासानंतर रवाना झाले. सोमवारी सायंकाळी पाचला विमानतळावर वायुदलाचे कार्गो विमान उतरले होते. या विमानात ‘नीट’चे पेपर ठेवण्यात आले. हे विमान सायंकाळी सातला रवाना झाले. नुकत्याच झालेल्या ‘नीट’साठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या अंतर्गत परीक्षा पेपर घेऊन विमान रवाना झाले.

अंगठी लंपास
छत्रपती संभाजीनगर : अज्ञात भोंदूनेे सोन्याची अंगठी, रोख असा ४१,६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी दुपारी मोंढा नाका परिसरात घडली. या प्रकरणात रमेश कुटेकर यांनी तक्रार दिली.