भीमराव खरात यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स

Renowned Bahurupi artist Bhimrao Jagdev Kharat has passed away. He was 80 years old and a resident of Sulibhanjan. Kharat dedicated many years to his craft as a Bahurupi performer. His demise has cast a shadow of sorrow over Khultabad. The community mourns the loss of a dedicated artist.

भीमराव खरात यांचे निधन

खुलताबाद : सुलीभंजन येथील बहुरूपी कलाकार भीमराव जगदेव खरात (वय ८०) यांचे निधन झाले. खरात अनेक वर्षांपासून बहुरूपी कलाकार म्हणून काम करत होते. त्यांच्या निधनाने खुलताबादमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.