... या संघांचा सहभाग

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एकूण सोळा संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. यात महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स, मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स, यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स यांचा समावेश आहे. ही स्पर्धा रंजक होणार आहे.

participation of maharashtra warriors pune pirates and other 16 teams in the competition

या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स , पुणे पायराइट्स , बिहार ब्लास्टर्स , दिल्ली स्ट्राइकर्स , ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स (वेस्ट बंगाल), मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पँथर्स, राजस्थानी योद्धाज, रॉयल चॅलेंजर्स गोवा , सुप्रीम सुपर किंग्स (तमिळनाडू), यूपी नाइट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत.