ब्रह्मपुरीत पारा ४७.६

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. ब्रह्मपुरी येथे हंगामातील सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. हे तापमान देशातील सर्वाधिक होते. उत्तर प्रदेशातील बांदा येथेही इतकेच तापमान होते. नागरिकांनी उन्हापासून बचाव करावा. हवामान विभागाकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

temperature in brahmapuri reaches 476 degrees celsius citizens advised to take care

नागपूर : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, रविवारी ब्रह्मपुरी येथे हंगामातील उच्चांकी ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले. ब्रह्मपुरीसोबतच उत्तर प्रदेशातील बांदा येथेही ४७.६ अंश तापमानाची नोंद झाली.