लोकप्रतिनिधी नापास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

या महामार्गावर गेल्या पंधरा वर्षांपासून अपघातांची मालिका सुरू आहे. लोकप्रतिनिधी समस्या सोडवण्याऐवजी केवळ स्टंटबाजी करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक राजकीय पोळी भाजत असल्याने स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. खासदार आणि आमदार या महामार्गाशी संबंधित समस्या कधी सोडवणार हा प्रश्न विचारला जात आहे. लोकांना महामार्ग सुकर होण्याची अपेक्षा आहे.

accident series on highways elected representatives fail

पंधरा वर्षांपासून या महामार्गावर रोज अपघातांची मालिका सुरू आहे. समस्या सोडवण्याऐवजी लोकप्रतिनिधी केवळ स्टंटबाजी करण्यात व्यस्त आहेत. सत्ताधारी व विरोधक केवळ राजकीय पोळी भाजत असल्याने रहिवासी संतप्त झाले आहे. स्थानिक खासदार आणि आमदार या महामार्गाशी संबंधित समस्या कधी सोडवणार, असा प्रश्न विचारला जात असून तातडीने महामार्ग सुकर व्हावा, हीच अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आहे.