उद् घाटन सोहळ्यामुळे वाहतूककोंडी

महाराष्ट्र टाइम्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूककोंडीबद्दल नागरिकांची माफी मागितली. त्यांनी सांगितले की, या उद्‌घाटन सोहळ्यामुळे झालेली वाहतूककोंडी ही शेवटची असेल. नवीन कनेक्टिंग लिंकमुळे खासदार सुप्रिया सुळे किंवा इतर कोणत्याही प्रवाशाला यापुढे घाटात अडकून पडावे लागणार नाही. हा विश्वास त्यांनी उद्‌घाटनप्रसंगी व्यक्त केला.

traffic jam due to inauguration ceremony

ही शेवटची कोंडी : मुख्यमंत्री

वाहतूककोंडीची व्यथा खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हिडीओमार्फत मांडल्याचा संदर्भ देत, नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. त्याचबरोबर, ‘ही अखेरची कोंडी असेल. कारण या कनेक्टिंग लिंकमुळे सुप्रियाताई किंवा कोणत्याही प्रवाशांना यापुढे घाटात अडकण्याची वेळ येणार नाही’, असा ठाम विश्वासही त्यांनी उद् घाटनप्रसंगी व्यक्त केला.