चहाच्या टपऱ्यांवरही आर्थिक संकट घोंघावत आहे. गॅस, दूध आणि चहा पावडरच्या वाढत्या दरांमुळे कटिंग चहा बनवण्याचा खर्च वाढला आहे. यामुळे अनेक विक्रेते गॅसचा वापर जपून करत आहेत. पदार्थांचे प्रमाण कमी केले जात आहे. अतिरिक्त मदतनीस टाळले जात आहेत. या परिस्थितीमुळे चहा विक्रेत्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चहाच्या टपऱ्यांनाही याच संकटाचा सामना करावा लागत आहे. सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर चहा तयार करणाऱ्या टपऱ्यांमध्ये गॅसचा वापर जास्त असतो. त्यातच दूध आणि चहा पावडरच्या वाढलेल्या दरांमुळे कटिंग चहामागचा खर्च वाढत चालला आहे. परिणामी, अनेक विक्रेते गॅसचा वापर जपून करणे, पदार्थांचे प्रमाण किंचित कमी करणे किंवा अतिरिक्त मदतनीस टाळणे, असे पर्याय स्वीकारताना दिसत आहेत.