मनिला : फिलिपीन्स देशातील पम्पांगा प्रांतातील अँजलेस शहरात बहुमजली इमारत कोसळली . यात चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य सतरा जण बेपत्ता आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.