छोट्या सवयींचा मोठा फायदा

महाराष्ट्र टाइम्स

उन्हाळ्यात एसी, पंखे, फ्रिजमुळे वीज बिल वाढते. घर थंड ठेवण्यासाठी आणि वीज बिलावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोपे उपाय आहेत. या उपायांमुळे खर्चात बचत होते. महिनाअखेरीस याचा फायदा मिळतो. छोट्या सवयींचा मोठा फायदा होतो. कमी खर्चात घर थंड ठेवता येते. वीज बिलावर नियंत्रण मिळवता येते. हे उपाय सहज शक्य आहेत.

छोट्या सवयींचा मोठा फायदा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

कडक उन्हाळ्यात एसी, पंखे, फ्रिज आणि अन्य उपकरणांचा वापर वाढल्याने विजेचा वापरही वाढतो. त्यामुळे ग्राहकांचे वीजबिलही अधिक येते. मात्र या वाढत्या काहिलीत कमी खर्चात घर थंड ठेवण्यासाठी आणि वीजबिलावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोप्या आणि सहज शक्य असलेले उपायही आपण करू शकतो. असे केल्यास त्याचा फायदा महिनाअखेरीस मिळू शकेल.