वैजापूर : ॲड. राफे हसन पिरजादा (वय ४५, रा. पिरजाद गल्ली) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे.